🛄 नोकरी:- तब्बल 3055 जागांसाठी भरती सुरू...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 3055 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
📋परीक्षेचे नाव:- नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)
🎯पदाचे नाव व जागा:- नर्सिंग ऑफिसर (3055 जागा)
🔔शैक्षणिक पात्रता:- B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
📝 ऑनलाईन अर्ज करा:-
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-5 मे 2023
💰 फी : -जनरल/ओबीसी: 3000 रु./- [एससी/एसटी/ईडब्ल्यूएस: 2400 रु./-, पीडब्ल्यूडी: फी नाही]
👤वयोमर्यादा :- 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी:03 वर्षे सूट]
📍 नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत