🎓नोकरी: जालना येथे 192+ रिक्त जागांसाठी “या” तारखेला ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन..!💥
💁🏻♂️ जालना येथे “मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर, ईपीपी ट्रेनी, एचआर ट्रेनी” पदाकरीता स्पेशल जॉब फेअर-१ (२०२३-२४) जालना चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.
🛄 *रोजगार मेळाव्याचे नाव –* दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जालना
👨🏻💼 पदाचे नाव :-मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर, ईपीपी ट्रेनी, एचआर ट्रेनी
👥 पदसंख्या :- 192+ जागा
🛅 भरती –* खाजगी नियोक्ता
🖨️ अर्ज पध्दती –* ऑनलाईन नोंदणी
🏢 विभाग –* छ. संभाजीनगर
📍 जिल्हा –* जालना
📆 रोजगार मेळाव्याची तारीख –* 14 एप्रिल 2023
💥मेळाव्याचा पत्ता :=डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, जालना
✍🏻 ऑनलाईन नोंदणी :- shorturl.at/wDLPX
🎆कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल...
Nice information blog
ReplyDeleteHello
ReplyDelete